Video
El Nino Update : यंदा मॉन्सून हंगामात पावसाचं वितरण असमान का?
El Niño impact on India's Monsoon : यंदाचा मान्सून देशभरात पूर्णपणे वेगळं चित्र दाखवत आहे. एका बाजूला काही भागांत महिनाभराचा पाऊस अवघ्या काही दिवसांत कोसळतो आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक दिवस पावसाचा पूर्ण खंड पडतो आहे. त्यामुळे एकीकडे पूरस्थिती निर्माण होत असताना दुसरीकडे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
