Video
Cotton Price Update: कापसाचे भाव का वाढले? शेतकऱ्यांऐवजी CCI ला फायदा का? | Agrowon
CCI Cotton: कापसाच्या बाजारात सध्या तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास १५% दरवाढ झाली असून देशातही ₹७२०० ते ₹८३०० पर्यंत भाव मिळत आहेत. परंतु या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा Cotton Corporation of India (CCI) ला जास्त होत असल्याचं चित्र आहे.
