Video
Tur Market Rate: तुरीच्या भावात अचानक एवढी तेजी का आली?
tur market: देशात तुरीचे उत्पादन घटले असून आंतरराष्ट्रीय बाजारातही पुरवठा कमी आहे. त्यातच हमीभावाने खरेदीचा आधार, एकूणच कमी उपलब्धता आणि बाजारातील चांगली मागणी यामुळे तुरीच्या दरांमध्ये लक्षणीय तेजी दिसून येत आहे.
