Video
Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत अजून केंद्राकडून का आली नाही? विरोधकांचा सरकारला सवाल
Heavy Rainfall Relief: राज्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून अद्याप मदत का मिळाली नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.
