Video
Groundwater Recharge: भूजल इतके महत्त्वाचे का; भूजलाचाी पातळी का कमी होतेय?
Groundwater Importance: आपण शेतीसाठी विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. मात्र मागील काही वर्षांपासून भूजल पातळी सतत घटत चालली आहे. त्यातच यंदा हवामान विभागाने कमी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने भूजल आणखी खाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
