Gold Rate : देशात सोन्याची मागणी का वाढत आहे?

Gold Investment Trends: भारतात सोने हे केवळ एक मौल्यवान धातू नसून सुरक्षित गुंतवणूक, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक संरक्षण आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभ, सण-उत्सव, कौटुंबिक बचत आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी भारतीय कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जाते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com