Video
Maize Armyworm: फवारण्या करुनही मक्यावरील लष्करी अळी आटोक्यात का येत नाही?
maize pest management: आज आपण लष्करी अळी या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण अनेक शेतकरी असे म्हणतात की कितीही फवारण्या केल्या तरी ही अळी नियंत्रणात येत नाही. फवारण्यांचा खर्च वाढत चालला आहे आणि पिकांचे नुकसानही दिवसेंदिवस वाढत आहे.
