Video
Women in Agriculture: महिलांना निर्णय स्वातंत्र्य का नाही? काय बदल होऊ शकतो? | Agrowon
Womens Day: शेती क्षेत्रात महिलांचं योगदान पुरुषांपेक्षा अधिक असलं तरीही त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अनेकदा मिळत नाही. या व्हिडिओमध्ये आपण महिला शेतकऱ्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा करणार आहोत. महिलांना निर्णय स्वातंत्र्य का मिळत नाही? त्यामागची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणे कोणती? आणि जर महिलांना निर्णय अधिकार मिळाला तर शेतीत कोणते सकारात्मक बदल होऊ शकतात?
