Video
Foot and Mouth Disease: लसीकरण केल्यानंतर जनावरांना ताप का येतो?
Livestock Vaccination: राज्यात सध्या लाळ्या-खुरकूत रोगाविरोधात लसीकरण मोहीम सुरू आहे. पशुवैद्यकीय अधिकारी गावोगावी, घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करत आहेत. मात्र काही शेतकरी विविध कारणांमुळे आपल्या जनावरांना ही लस देणे टाळत असल्याचे दिसून येते.
