Video
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याची टीका आमदार दानवेंनी का केली?
Crop Insurance Maharashtra: पावसाळी शेतकरी कर्जमाफीच्या अटी, पीकविमा योजनेतील त्रुटी, कापूस आयात धोरणाचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आणि सौर पंप योजनांतील अडचणी यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.
