Importance Of Soil Type In Farming: प्रत्येक हंगामात पीक निवडताना आपण पावसाचे प्रमाण, अपेक्षित उत्पादन आणि बाजारभाव यांचा बारकाईने विचार करतो. मात्र, एक अत्यंत महत्त्वाचा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. परिणामी, अपेक्षित उत्पादन मिळाले नाही की त्यामागचे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण होतो. हा महत्त्वाचा घटक म्हणजे जमिनीचा प्रकार. पीक निवड करताना आपल्या जमिनीची प्रत, तिचा प्रकार आणि खोली यांचा विचार करणे तितकेच आवश्यक असते. कारण जमिनीच्या गुणधर्मांनुसार पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि पाण्याचा वापर यामध्ये मोठा फरक पडतो. मग जमिनीचा प्रकार जाणून घेणे इतके महत्त्वाचे का आहे? आणि कोणत्या प्रकारच्या जमिनीत कोणती पिके अधिक फायदेशीर ठरतात? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.