Video
Wadhavan Port : वाढवण बंदराला माकप आणि किसान सभेचा विरोध का आहे?
Vadhavan port protest: वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध दर्शवत माकप आणि किसान सभेच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला. वाढवण बंदर प्रकल्प रद्द करावा, अशी ठाम मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
