Video
Lalya Disease of Cotton: कपाशीची पानं लाल का पडतात? त्यावर उपाय कोणते
Cotton crop care: राज्यातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक असलेल्या कपाशीवर अनेकदा विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. जोरदार पावसानंतर सध्या कपाशीमध्ये पानं लाल पडण्याची अवस्था दिसून येते.