Video
Broad Bed Furrow: दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये रुंद वरंबा सरी पद्धत का वापरावी?
Drought And Heavy Rainfall Farming: आजकाल हवामानाचा काहीच नेम राहिलेला नाही. कधी कमी पाऊस, तर कधी अतिवृष्टी… आणि अशा बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पिकांची लागवड नेमकी कशी करायची?
