Video
BBF Soyabean Sowing : सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ पद्धतीची गरज का आहे?
BBF Method : विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत पाणी साचून राहते, तर कमी पावसात जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो. त्यामुळे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे आणि अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी रुंद वरंबा-सरी अर्थात बीबीएफ लागवड पद्धत प्रभावी उपाय मानली जाते.
