Video
Lahari Bai: बियाण्याच्या १५० + जाती जपणाऱ्या मिलेट्स क्वीन ऑफ इंडिया कोण आहेत?
Millet Seed Conservation: जगभरातील शेती वेगाने संकरित बियाण्यांकडे वळत असताना, मध्य प्रदेशातील एक महिला मात्र पारंपरिक बियाण्यांचे जतन करण्यासाठी आयुष्यभराची चळवळ उभी करत आहे. त्या दुर्मिळ देशी बियाण्यांचे संकलन करतात, त्यांची लागवड करतात आणि गरजू शेतकऱ्यांना मोफत वाटपही करतात
