Dr Suman Sahai: भारतीय शेती वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या डॉ. सुमन सहाय कोण आहेत?

Indian Farming Activist: १९९१ साली भारतीय बियाण्यांवर नियंत्रण आणणारा डंकेल मसुदा समोर आला. या मसुद्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी कंपन्यांकडूनच बियाणे खरेदी करावी लागण्याचा धोका निर्माण झाला होता.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com