White Grub Pest Control: हुमणीच्या भुंगेऱ्यांचे वेळीच नियंत्रण का गरजेचे?

white grub management: हुमणी ही किती विध्वंसक कीड आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ही कीड पिकांवर थेट हल्ला करून मोठं नुकसान करते. पण तिचे भुंगेरे उन्हाळ्यात पहिलाच पाऊस पडताच बाहेर येतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com