Grassy Shoot Sugarcane: गवताळ वाढ उसाच्या कोणत्या जातीमध्ये जास्त आढळते?

Grassy Shoot Disease Sugarcane: तुमच्या उसात गवतासारखी वाढ दिसतेय का? जास्त फुटवे येत आहेत आणि पाने पिवळी पडत आहेत का? तर हे गवताळ वाढ रोगाचे लक्षण असू शकते. या रोगामुळे गाळण्यायोग्य ऊस तयार होत नाही आणि उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com