Video
Wheat Management: ढगाळ हवामानात गव्हावर कोणत्या फवारण्या कराव्या?
wheat disease management: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान कायम असून काही ठिकाणी पावसाचीही नोंद झाली आहे. या बदलत्या हवामानाचा गहू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. काही भागांत कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर काही ठिकाणी गहू पीक पूर्णपणे आडवे झाले आहे.
