Video
Cotton Rate: कोणत्या बाजारात कापसाचा दर वाढला?
CCI cotton procurement: देशातील बाजारात कापसाची आवक वाढत असून त्यानुसार सीसीआयची खरेदीदेखील वेगाने वाढत आहे. खुल्या बाजारात कापसाचे भाव दबावात आल्याने शेतकरी सीसीआयला जास्त प्रमाणात कापूस विकत आहेत.
