Onion Irrigation: कांदा पिकासाठी कोणत्या पद्धतीने पाणी देणं फायदेशीर ठरतं?

onion irrigation method: कांदा पिकाला पाणी कोणत्या पद्धतीने दिले जाते, यावर त्याची गुणवत्ता, वाढ आणि नफा मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. सध्या बहुतांश शेतकरी कांद्याला पाटाने पाणी देतात. मात्र प्रत्येक वेळी पुरेसे पाणी उपलब्ध असेलच, असे नाही.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com