Video
Mung Improved Varieties: कमी पावसात तग धरणारे मुग पिकाचे सुधारित वाण कोणते?
Kharif Crop: यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने कृषी तज्ज्ञांकडून अल्प कालावधीत येणारी पिके घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा पिकांमध्ये मूग, उडीद, चवळी आणि मटकी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
