Drone Pilot Training: ड्रोन प्रशिक्षणासाठी सरकारी योजना कोणत्या असतात?

drone training eligibility: ड्रोन आता आपल्याला सगळ्यांनाच परिचित झाला आहे. तुम्हालाही ड्रोन उडवायला आणि त्याचा वापर करायला शिकायचे आहे का? ड्रोन उडवण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असते आणि केवळ प्रशिक्षणच नाही तर ड्रोन उडवण्यासाठी अधिकृत परवाना (लायसन्स) असणेही बंधनकारक आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com