El Nino Fodder Crops: यंदाच्या मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी वर्षभरासाठी चारा पिकांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः जनावरांसाठी पोषक आणि टिकाऊ चाऱ्याची उपलब्धता राहावी यासाठी मुरघास तयार करण्यावर भर देणे आवश्यक ठरणार आहे. मग मुरघास तयार करण्यासाठी कोणती चारा पिके घ्यावीत? मुरघासाची विक्री करून अतिरिक्त आर्थिक उत्पन्न कसे मिळवता येऊ शकते? मुरघास जनावरांसाठी इतका महत्त्वाचा का मानला जातो? तसेच मक्यापासून दर्जेदार मुरघास कसा तयार करावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील मुलाखतीचा व्हिडिओ संपूर्ण पहा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.