Shetkari Karjmafi: २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांन २ लाखांपर्यंत कर्जमाफ करण्यात येईल. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मग संपूर्ण कर्जमुक्तीच्या आश्वासनाचं काय झालं? कर्जमाफीपासून कोणते शेतकरी वंचित राहणार? कर्जमाफीचा दिलासा अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार का? यावर बोलत आहेत कर्जमाफीच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेली अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ अजित नवले....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com