Video
Shetkari Karjmafi : २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार?
Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.
