Video
Free Trade Agreement : न्यूझीलंडमधून कोणत्या शेतीमालाची शुल्कमुक्त आयात होणार?
New Zealand trade deal: मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये न्यूझीलंडने भारताच्या कापड, तयार कपडे, सागरी उत्पादनांसह इतर काही वस्तूंच्या शुल्कमुक्त आयातीला मान्यता दिली आहे.
