IMD Maharashtra Weather : राज्यात कोणत्या भागात पाऊस हजेरी लावणार?

IMD Rain : हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. आज रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com