Cabinet Meeting :परदेशी समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर कधी मांडणार?

CM Devendra Fadnavis:यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील शिक्षण क्षेत्राला बळ देण्यासाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या बैठकीत सोलापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्याचा फायदा विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे. दरम्यान, परदेशी समितीचा अहवाल या बैठकीत सादर झाला का? याबाबतही चर्चा रंगली आहे. यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com