Namo Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ हप्ता कधी येणार?

Namo Shetkari Yojana 8th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता अद्याप प्रलंबितच आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com