Video
Soybean Rate: हमीभावाचा टप्पा सोयाबीन कधी पार करेल ?
सोयाबीनचे दर मागील २ आठवड्यांपासून वाढत आहेत. त्यामुळे सोयाबीन आता जानेवारीत ५५०० रुपये होईल का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मग जानेवारी महिन्यात सोयाबीन बाजारात काय घडामोडी घडू शकतात? सोयाबीनचा भाव किती वाढू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
