Rain Update : पावसाचा जोर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कधीपासून वाढणार?

When Will Rain Increase in Marathwada : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी आहे. मग पावसाचा जोर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कधीपासून वाढणार? मराठवाड्यात नेमका पाऊस कमी का पडत आहे? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com