Dhan Anudan: धान शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार कधी देणार?; मुनगंटीवारांचा सवाल

Paddy Farmers Bonus: धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्याच्या मुद्द्यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (दि. २४) विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. धान उत्पादक शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक दुर्बल घटक असल्याचे नमूद करत त्यांनी तात्काळ बोनस जाहीर करण्याची जोरदार मागणी केली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com