Video
MahaDBT Subsidy : महाडीबीटी योजनांचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Maharashtra Farmers Subsidy: राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध योजना राबवत आहे. या योजनांमधून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.
