Farmer Income : शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कधी सुटणार?

agriculture policy 2026: २०२५ मध्ये देशातील शेतीचे चित्र अधिकच चिंताजनक बनले आहे. अन्नधान्य आणि बागायती पिकांचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढले असले, तरी त्या वाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दिसून येत नाही. मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com