Video
Ativrushti Madat: केंद्र सरकार अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत कधी करणार?
crop loss: केंद्रीय पथक दोन दिवसीय दौर्यावर राज्यात आलं असून, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात त्यांनी रात्रीच्या अंधारात पाहणी केली. त्यामुळे आधीच एक महिना उशिराने आलेल्या या पथकाला अंधारात नेमकं कोणतं नुकसान दिसलं असावं, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
