PMFBY Rainfall Trigger : पावसातील खंड हा ट्रीगर कधी लागू होतो?

Crop Insurance : पावसातील खंड हा ट्रीगर काही भागात जूनमध्ये लागू झाल्याची शक्यता आहे. मग हा ट्रीगर नेमका कधी लागू होतो? या ट्रीगरमधून नेमकी किती भरपाई मिळते ? विमा भरपाईचे आणखी इतर ट्रीगर कोणते आहेत ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com