Video
Wheat,Pomegranate Rate: गहू दरात चढ-उतार, ओली भुईमूग शेंग बाजारात चढ-उतार, आल्याच्या दरात स्थिरता, वांगी बाजारात मंदी, डाळिंबाच्या दरात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, ओली भुईमूग शेंग, आले, वांगी आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
