Video
Wheat,Maize Rate: गहू दरात वाढ, मक्याच्य आवकेत घट, भेंडीच्या दरात चढ-उतार, कारल्याचे दर तेजीत तर लिंबू दरात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, मका, भेंडी ,कारली आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
