Wheat Varieties: गहू पेरताना पेरणीची वेळ आणि वाणाची निवड योग्य का असावी?

Wheat Sowing:यंदा गहू पेरताय.. पण शेतात पाणी मर्यादित आहे.. मग दोन-तीन पाण्याच्या पाळ्यांमध्ये गहू घेता येईल का? आणि अशा परिस्थितीत कोणतं वाण निवडावं? कारण यंदा एल निनो आणि दुष्काळी परिस्थितीमुळे तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी गव्हाची पेरणी उशिरा झाली, तर दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकाला उष्णतेचा फटका बसू शकतो. म्हणूनच यंदा गव्हाची पेरणी करताना पाण्याची उपलब्धता आणि पेरणीची वेळ लक्षात घेऊन वाण निवडणं महत्त्वाचं आहे. मग दोन ते तीन पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणतं वाण निवडावं? चार ते पाच पाणी उपलब्ध असेल तर कोणते पर्याय आहेत? आणि पेरणी उशिरा झाली तर काय करावं? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...