Video
Wheat, Tur Price : गहू दर स्थिर; तुरीचे दर दबावातच, गवारचे दर तेजीत, हिरवी मिरचीची आवक जैसे थे, तर केळी दर स्थिर
Market Bulletin: नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, तूर, गवार, हिरवी मिरची आणि केळी या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. आजच्या बाजारात गहू दर स्थिर; तुरीचे दर दबावातच, गवारचे दर तेजीत, हिरवी मिरचीची आवक जैसे थे, तर केळी दर स्थिर
