Video
wheat Sugar rate: भारतावर साखर आयातीची वेळ का आली ?
सरकारने गहू आणि साखरेविषयी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारने साखर आयातीला परवानगी दिली आहे. तर गहू निर्यात खुली केली. मग भारताला ९ वर्षानंतर साखर आयात का करावी लागत आहे? गहू निर्यातीने बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
