Video
Wheat Soybean Rate: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत...
आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील गहू, सोयाबीन, काकडी, लिंबू आणि कोथिंबीर या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
