Video
Wheat Variety: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाणांची माहिती
improved wheat seeds: गहू हे या हंगामातील महत्त्वाचे पीक असून सध्या गव्हाच्या लागवडीसाठी शेतकरी तयारीला लागले आहेत. अनेक संशोधन संस्थांनी गव्हाचे नवे संकरित आणि सुधारित वाण विकसित केले आहेत.