Video
Wheat Price: गव्हाचे भाव स्थिरावले; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, कैरी आणि काकडीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, कैरी आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत.
