Video
Wheat Price: गहू दर नरमले; तसेच काय आहेत सोयाबीन, संत्रा, हरभरा आणि डाळिंबाचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, संत्रा, गहू, हरभरा आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत.
