Wheat Potato Rate: गहू भावात चढ-उतार, बटाटा आवेकत घट, रताळी भावात बदल, कोथिंबीर दरात नरमाई तर केळी दर टिकून

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, बटाटा, रताळी, कोथिंबीर आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com