Video
Wheat Onion Rate: गहू दरात तेजी, कांदा बाजारात बदल, कोथिंबीर आवकेत चढ-उतार, भेंडी बाजार टिकून तर मोसंबी दरात चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, कांदा, कोथिंबीर, भेंडी आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
