Video
Wheat, Guava Rate: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून,बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार
Wheat Price Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, उडीद, बटाटा, पेरू आणि चिकू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
